Send the following on WhatsApp
Continue to Chatतुम्हाला जर फार हळवेपणा अन सततच्या सहानुभूतीची सवय लागली तर तुम्ही अनेकदा काल्पनिक गोष्टी रचायला लागता. हे करताना तुम्ही अधिकतर आपल्या आजुबाजुच्या सर्व लोकांना थोडसं दुय्यम समजून सतत त्यांच्या कोणत्याही घटनांना काहीतरी काऊंटर घटना किंवा काल्पनिक रचित कथा सांगून स्वत:ला वेगळं फिल करून द्यायला लागता. त्यामुळे शक्यतो खोट्या सहानुभूतीती सवय लागणार नाही याची काळजी घ्या. https://www.indistatus.com/quote/15243